जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७) हा अमेरिकन लेखक होता.

मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.

कृतीसंपादन करा

कादंबऱ्या, लघुकथा आणि अकाल्पनिक कथांच्या लेखनाशिवाय मिशनर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच रेडियो कार्यक्रमांच्या निर्मितीतही सहभागी होता.

काल्पनिक कथासंपादन करा

शीर्षक प्रकाशन वर्ष नोंदी
टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक १९४७
द फायर्स ऑफ स्प्रिंग १९४९
रिटर्न टू पॅरेडाइझ १९५०
द ब्रिजेस ॲट टोको-री १९५३
सायोनारा १९५४
हवाई १९५९
कॅरेव्हान्स १९६३
द सोर्स १९६५ जेरुसलेममध्यपूर्व
द ड्रिफ्टर्स १९७१
सेंटेनियल १९७४ कॉलोराडो
चेझापीक १९७८ मेरिलॅंड, व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डी.सी.
द वॉटरमेन १९७८
द कव्हेनंट १९८० दक्षिण आफ्रिका
स्पेस १९८२
पोलंड १९८३
टेक्सास १९८५
लेगसी १९८७
अलास्का १९८८
कॅरिबियन १९८९
जर्नी १९८९
द नॉव्हेल १९९१
साउथ पॅसिफिक १९९२
मेक्सिको १९९२
रिसेशनल १९९४
मिरॅकल इन सेव्हिल १९९५
माटेकुंबे २००७

अकाल्पनिक कथा व कादंबऱ्यासंपादन करा

शीर्षक प्रकाशनवर्ष नोंदी
द फ्युचर ऑफ द सोशल स्टडीझ ("द प्रॉब्लेस ऑफ द सोशल स्टडीझ") १९३९ संपादक
द व्हॉइस ऑफ एशिया १९५१
द फ्लोटिंग वर्ल्ड १९५४
द ब्रिज ॲट ॲंडाऊ १९५७
रास्कल्स इन पॅरेडाइझ १९५७
जॅपनीझ प्रिंट्स: फ्रॉम द अर्ली मास्टर्स टू द मॉडर्न १९५९ रिचर्ड डग्लस लेनच्या टिप्पणींसह
रिपोर्ट ऑफ द काउंटी चेरमन १९६१
द मॉडर्न जॅपनीझ प्रिंट: ॲन अप्रिशियेशन १९६८
इबेरिया १९६८ प्रवासवर्णन
प्रेसिडेन्शियल लॉटरी १९६९
द क्वालिटी ऑफ लाइफ १९७०
केंट स्टेट: व्हॉट हॅपन्ड ॲंड व्हाय १९७१
मिशनर मिसलेनी – १९५०/१९७० १९७३
फर्स्टफ्रुट्स, अ हार्वेस्ट ऑफ इझ्रायेली रायटिंग १९७३
स्पोर्ट्स इन अमेरिका १९७६
अबाउट सेंटेनियल: सम नोट्स ऑन द नोव्हेल १९७८
जेम्स मिशनर्स युएसए: द पीपल ॲंड द लॅंड १९८१ संपादक पीटर चैटिन; मिशनरची प्रस्तावना
कलेक्टर्स, फोर्जर्स — ॲंड अ रायटर: अ मेम्वा १९८३
मिशनर ॲंथोलॉजी १९८५
सिक्स डेझ इन हवाना १९८९
पिलग्रिमेज: अ मेम्वा ऑफ पोलंड ॲंड रोम १९९०
द ईगल ॲंड द रेव्हन १९९०
माय लॉस्ट मेक्सिको १९९२
द वर्ल्ड इज माय होम १९९२ आत्मचरित्र
क्रीचर्स ऑफ द किंग्डम १९९३
लिटररी रिफ्लेक्शन्स १९९३
विल्यम पेन १९९३
व्हेंचर्स इन एडिटिंग १९९५
धिस नोबल लॅंड १९९६
थ्री ग्रेट नॉव्हेलस ऑफ वर्ल्ड वॉर २ १९९६
अ सेंचुरी ऑफ सॉनेट्स १९९७

रुपांतरणेसंपादन करा

शीर्षक नोंदी
द ब्रिजेस ॲट टोको-री १९५३ चित्रपट
रिटर्न टू पॅरेडाइझ १९५३ चित्रपट
मेन ऑफ द फायटिंग लेडी १९५४ चित्रपट
अंटिल दे सेल रिटर्न टू पॅरेडाइझ मधील लघुकथेवर आधारित १९५७ चित्रपट
सायोनारा दहा ऑस्कार पुरस्कारांसाठी नामांकित व चार पुरस्कार जिंकलेला १९५७ चित्रपट
साउथ पॅसिफिक १९५८ चित्रपट
ॲडव्हेंचर्स इन पॅरेडाइझ १९५९-१९६२ दूरचित्रवाणी मालिका
हवाई १९६६ चित्रपट
द हवाईयन्स १९७० चित्रपट
सेंटेनियल १९७८ दूरचित्रवाणी मालिका
कॅरेव्हान्स ॲंथोनी क्विनअभिनित १९७८ चित्रपट
स्पेस १९८५ दूरचित्रवाणी मालिका
जेम्स ए. मिशनर्स टेक्सास
साउथ पॅसिफिक २००१ दूरचित्रवाणीवरील चित्रपटकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.