जेम्स हॅमिल्टन पीबॉडी (२१ ऑगस्ट, १८५२:टॉपशॅम, व्हरमॉंट, अमेरिका - २३ नोव्हेंबर, १९१७:कॅन्यन सिटी, कॉलोराडो, अमेरिका) हा अमेरिकेतील कॉलोराडो राज्याचा १३वा आणि १५वा गव्हर्नर होता. याची दुसरी सद्दी फक्त एक दिवसाची होती.

क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी याने एक हजार पोलिसवजा गुंड पाठवले व संप मोडून काढला.