कॅन्यन सिटी (कॉलोराडो)
(कॅन्यन सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅन्यन सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. फ्रीमॉंट काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,४०० होती. हे शहर आर्कान्सा नदीच्या काठांवर वसलेले आहे. येथे अनेक तुरुंग आहेत. यातील महत्तम-सुरक्षित तुरुंगांतून अमेरिकेतील सगळ्यात नतदृष्ट कैदी ठेवले जातात.
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर कॅन्यन सिटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कॅन्यन सिटी (निःसंदिग्धीकरण).