जेम्स पहिला (जून १९, इ.स. १५६६ - मार्च २७, इ.स. १६२५) हा इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडचा राजा होता. त्याने जेम्स पहिला या नावाने इंग्लंड आणि आयर्लंडवर व जेम्स चौथा या नावाने इ.स. १५६७ पासून स्कॉटलंडवर राज्य केले.