जेम्स चॅडविक
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जेम्स चॅडविक (२० आॅक्टोबर, इ.स. १८९१ - २४ जुलै, इ.स. १९७४) हे शास्त्रज्ञ आहेत. भौतिकशास्त्रातील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३५ सालच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.
जेम्स चॅडविक | |
जेम्स चॅडविक | |
पूर्ण नाव | जेम्स चॅडविक |
जन्म | २० आॅक्टोबर, इ.स. १८९१ |
मृत्यू | २४ जुलै, इ.स. १९७४ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |