जेजू विश्वचषक स्टेडियम

(जेजु विश्वचषक मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

जेजू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील सिओग्विपू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३५,६५७ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.

जेजू विश्वचषक मैदान


बाह्य दुवे संपादन