सिओग्विपू

जेजू मधील प्रशासकीय शहर, दक्षिण कोरिया


सिओग्विपू (कोरियन: 서귀포) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील एक शहर आहे. २००२ फिफा विश्वचषकादरम्यान दक्षिण कोरियामधील १० यजमान शहरांपैकी सिओग्विपू एक होते.

सिओग्विपू
서귀포
दक्षिण कोरियामधील शहर


सिओग्विपूचे जेजूवरील स्थान
सिओग्विपू is located in दक्षिण कोरिया
सिओग्विपू
सिओग्विपू
सिओग्विपूचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 33°15′10″N 126°33′40″E / 33.25278°N 126.56111°E / 33.25278; 126.56111

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत जेजू
क्षेत्रफळ ८७०.७ चौ. किमी (३३६.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५५,६९१
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
seogwipo.go.kr


बाह्य दुवे

संपादन