गिल्बर्ट कीथ चेस्टरटन

(जी.के. चेस्टरटन या पानावरून पुनर्निर्देशित)

गिल्बर्ट कीथ चेस्टरटन तथा जी.के. चेस्टरटन (इंग्लिश: Gilbert Keith Chesterton) (मे २९, इ.स. १८७४ - जून १४, इ.स. १९३६) हा इंग्लिश लेखक होता. त्याने कविता, नाटके, तत्त्वज्ञान, पत्रकारिता, व्याख्याने इत्यादी विविध माध्यमांमधून अभिव्यक्ती केली.

गिल्बर्ट कीथ चेस्टरटन

बाह्य दुवे

संपादन