जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे.

जिराफ

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: Artiodactyla
कुळ: Giraffidae
जातकुळी: Giraffa
जीव: G. कॅमलोपॅरार्डालिस
शास्त्रीय नाव
जिराफा कॅमलोपॅरार्डालिस
Linnaeus, 1758
Range map
Range map

जिराफाची जीभ ५० से.मी. लांब असते व तिने जिराफ आपले कान साफ करू शकतो.

जिराफाचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस असे आहे.

जिराफ हा प्राणी शाकाहारी आहे आणि तो शाकेतो गौताळ प्रांतात आढळतो. जिराफाची मान खूप उंच असते.खूप उंची

प्रतिमा

संपादन
 
जिराफचा सापळा
जिराफचा सापळा  
 
पश्चिम आफ्रीकी जिराफ जो धोक्यात आहे
पश्चिम आफ्रीकी जिराफ जो धोक्यात आहे  
 
नर जिराफ पाने खाताना
नर जिराफ पाने खाताना  
 
मान उंच असल्या मुळे जिराफला अश्या प्रकारे पाणी प्याला लागते
मान उंच असल्या मुळे जिराफला अश्या प्रकारे पाणी प्याला लागते  
 
दगडावर कोरलेले जिराफचे छायाचित्रं
दगडावर कोरलेले जिराफचे छायाचित्रं