गिसेल इशिमवे (जन्म ९ सप्टेंबर २००४) ही एक रवांडाची क्रिकेट खेळाडू आहे जी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळते.[]

गिसेल इशिमवे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
गिसेल इशिमवे
जन्म ९ सप्टेंबर, २००४ (2004-09-09) (वय: २०)
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २६ जानेवारी २०१९ वि नायजेरिया
शेवटची टी२०आ १७ जून २०२३ वि युगांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ६१
धावा ९९६
फलंदाजीची सरासरी १९.५२
शतके/अर्धशतके १/२
सर्वोच्च धावसंख्या ११४*
चेंडू २७६
बळी १३
गोलंदाजीची सरासरी १८.४६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२
झेल/यष्टीचीत १६/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ जून २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Gisele Ishimwe". ESPNcricinfo. ईएसपीएन इंक. 25 January 2023 रोजी पाहिले.