एदवालेतथ कक्कट जानकी अम्मल या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ होत. जन्म : इ.स. १८९७ मध्ये; केरळ येथील तेलिचेरी मध्ये. मृत्यू : इ.स. १९८४.

इंग्लंड येथे कार्यरत असताना, त्यांचे वनस्पतीशास्त्रातील ज्ञान आणि कार्य यांची महती ऐकून स्वतः जवाहरलाल नेहरूंनी तिला भारतात परत येऊन ‘बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ची पुनर्रचना करण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार त्या भारतात आल्या.

जीवनसंपादन करा

त्यांनी चेन्नई येथे वनस्पतीशास्त्रात बी.एस्सी. (ऑनर्स) पदवी घेतली. काही काळ तेथील विमेन्स ख्रिश्चन कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र हा विषय शिकवला. जानकी अम्मलची कौटुंबिक पाश्र्वभूमी सुशिक्षित, सुसंस्कृत व सुखवस्तू होती. त्या स्वतः गांधीवादी विचारांच्या असल्याने त्यांची राहणी अत्यंत साधी होती. जन्मभर अविवाहित राहून त्यांनी केवळ ज्ञानोपासना केली.

आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधनसंपादन करा

कारकीर्दसंपादन करा

विशेष योगदानसंपादन करा

संस्थासंपादन करा

जानकी अम्मल भारतात निरनिराळ्या ठिकाणी भारत सरकारतर्फे वनस्पती संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमध्ये प्रमुख पदांवर काम करत राहिल्या. उदा०

लेखनसंपादन करा

  • इ.स. १९४५ इंग्लंडमध्ये उद्यान वनस्पतींच्या पेशींतील गुणसूत्रांचा अभ्यास केला व त्यानुसार साली ‘क्रोमोसोम अ‍ॅटलास ऑफ गार्डन प्लांट्स’ हा प्रबंध सी. डी. जर्लिग्टन यांच्या साह्याने प्रसिद्ध केला.

पुरस्कारसंपादन करा

अधिक वाचनसंपादन करा

हेही पाहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा