जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ यातील सामने हे २०१०चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता बोरीस गेलफंड यांच्यात खेळवले गेले. या स्पर्धेची सुरुवात दिनांक १० मे, २०१२ रोजी होऊन पूर्वनिर्धारीत वेळापत्रकानुसार हे सामने दिनांक ३० मे, २०१२ रोजी संपले. हे सामने रशियाच्या मॉस्को शहरातील स्ट्रेट ट्रेटीअकोव गॅलरीत खेळवले गेले. या स्पर्धेत विश्वविजेत्या ठरणाऱ्या खेळाडूला २.५५ दशलक्ष अमेरीकन डॉलरचे बक्षिस जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून दिले जाते.[]

Viswanathan Anand
Viswanathan Anand
 विश्वनाथन आनंद  बोरीस गेलफंड
पूर्व विजेता आव्हान देणारा
जन्म: ११ डिसेंबर, १९६९
जन्म: २४ जून, १९६८
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१०चा विजेता २०११ कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता
२७९१ (जागतिक क्रमवारी ४)[] २७२७ (जागतिक क्रमवारी २०)[]

सुरुवातीच्या बारा सामन्यात ६-६ अशी दोन्ही खेळाडूत बरोबरी राहिल्याने जलद फेरीचे चार अतिरीक्त टाई ब्रेकर सामने खेळवले गेले ज्यात विश्वनाथन आनंदने २½ - १½ अशी आघाडी घेऊन विश्वविजेतेपद कायम राखले.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल

संपादन
सामना दिवस, दिनांक आनंद गेलफंड निकाल
शुक्रवार, ११ मे ½ ½ बरोबरी ½ - ½
Archived 2016-03-04 at the Wayback Machine. शनिवार, १२ मे ½ ½ बरोबरी १ - १
सोमवार, १४ मे ½ ½ बरोबरी १½ - १½
Archived 2012-05-20 at the Wayback Machine. मंगळवार, १५ मे ½ ½ बरोबरी २ - २
Archived 2012-05-19 at the Wayback Machine. गुरुवार, १७ मे ½ ½ बरोबरी २½ - २½
Archived 2012-05-22 at the Wayback Machine. शुक्रवार, १८ मे ½ ½ बरोबरी ३ - ३
Archived 2012-05-22 at the Wayback Machine. रविवार, २० मे गेलफंड विजयी ३ - ४
Archived 2012-05-24 at the Wayback Machine. सोमवार, २१ मे आनंद विजयी ४ - ४
Archived 2012-05-26 at the Wayback Machine. बुधवार, २३ मे ½ ½ बरोबरी ४½ - ४½
१० Archived 2012-05-26 at the Wayback Machine. गुरुवार, २४ मे ½ ½ बरोबरी ५ - ५
११ Archived 2012-05-29 at the Wayback Machine. शनिवार, २६ मे ½ ½ बरोबरी ५½ - ५½
१२ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. सोमवार, २८ मे ½ ½ बरोबरी ६ - ६
टाई ब्रेक बुधवार, ३० मे

टाय ब्रेक

संपादन
सामना प्रकार आनंद गेलफंड निकाल
१३ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. जलद2 ½ ½ बरोबरी ½ - ½
१४ Archived 2012-06-01 at the Wayback Machine. आनंदची आघाडी १½ - ½
१५ Archived 2012-06-01 at the Wayback Machine. ½ ½ आनंदची आघाडी २ - १
१६ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. ½ ½ आनंद विजयी २½ - १½
१७1 ब्लिट्झ3 (डाव १)
१८1 ब्लिट्झ (डाव १)
१९1 ब्लिट्झ (डाव २)
२०1 ब्लिट्झ (डाव २)
२१1 ब्लिट्झ (डाव ३)
२२1 ब्लिट्झ (डाव ३)
२३1 ब्लिट्झ (डाव ४)
२४1 ब्लिट्झ (डाव ४)
२५1 ब्लिट्झ (डाव ५)
२६1 ब्लिट्झ (डाव ५)
२७1 अर्मेगिदॉन4

^1 गरज पडल्यास.
^2 प्रत्येक जलद फेरीसाछी २५ मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^3 प्रत्येक ब्लिट्झ फेरीसाठी ५मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^4 अर्मेगिदॉन फेरीसाठी ५ मिनिटे पांढऱ्याला आणि ४ मिनिटे काळ्याला ही फेरीही बरोबरीत सुटल्यास काळ्या मोहर्यांना विजयी घोषित केले जाईल.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "फिडे इएलओ रेटींग, मे २०१२". १८ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "मॉस्को विन्स बिड टू होस्ट २०१२ वर्ल्ड चॅंपिअनशिप". १८ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)