जर्मन वसाहती साम्राज्य

जर्मन साम्राज्याच्या वसाहतींना जर्मन वसाहती साम्राज्य म्हणत. हे साम्राज्य अल्पजिवी होते. १८८४ साली या साम्राज्याचा उदय झाला. परंतु जर्मनीच्या आफ्रिकेतीलपॅसिफिकमधील वसाहती पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात गेल्या. १० जानेवारी १९२० रोजी व्हर्सायचा तह झाल्यानंतर जर्मन वसाहती साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला.

जर्मन वसाहती साम्राज्याचा ध्वज
पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या आधिचे जर्मन वसाहती साम्राज्य (१९१४)

वसाहती

संपादन

आफ्रिका

संपादन

पॅसिफिक

संपादन