जयवंत गंगाराम आवळे (६ जुलै, इ.स. १९४०:इचलकरंजी, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. पंधराव्या लोकसभेचे सदस्य असलेले आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडून गेले आहेत.

जयवंत गंगाराम आवळे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील रुपाताई निलंगेकर पाटील
मतदारसंघ लातूर

जन्म ६ जुलै, इ.स. १९४०
इचलकरंजी, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस