जम्मू काश्मीर रायफल्स
जम्मू काश्मीर रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
इतिहास
संपादनभारतीय सैन्याच्या जम्मू काश्मीर रायफल्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
पोशाख व ओळख
संपादनस्वातंत्र्याआधीची मर्दुमकी
संपादनस्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी
संपादनविभाग
संपादनसन्मान व पदके
संपादनजम्मू काश्मीर रायफल्स दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
- १८ जम्मू काश्मीर रेजिमेंटचे ग्रेेेडिनेडर योगेंद्र सिंह यादव यांना १९९९ला परमवीर चक्र पुरस्कार.
- १३ जम्मू काश्मीर रेजिमेंटचे राफेेेेलमॉन संजय कुमार यांना १९९९ला परमवीर चक्र पुरस्कार.
- १३ जम्मू काश्मीर रेजिमेंटचे कॅप्टन विक्रम बत्रा यांना १९९९ला परमवीर चक्र पुरस्कार.
- जम्मू काश्मीर रेजिमेंटचे नायब सुभेदार बाना सिंग यांना १९८८ला परमवीर चक्र पुरस्कार.
हे सुद्धा पहा
संपादन- भारतीय सेना प्रशिक्षण संस्था
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग
- भारतीय सशस्त्र सेना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |