याह्या खान

(जनरल याह्याखान या पानावरून पुनर्निर्देशित)

जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

याह्या खान

बाह्य दुवे संपादन

  • "पाकिस्तानी सैन्याच्या संकेतस्थळावरील याह्या खान यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-05-23. 2012-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)