छोटा कोतवाल
छोटा कोतवाल (इंग्लिश:Bronzed Drongo; हिंदी:छोटा केसराज; संस्कृत: कांस्य कृष्ण अंगारक; तेलगु:कंचु रंगु एट्रीत) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
संपादनकोतवालपेक्षा आकाराने लहान सडपातळ बांधा, चकचकीत काळी पिसे. शेपटीचे टोक खोलवर दुभंगलेले.
आढळ
संपादनऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करणारे. मसुरीपासून हिमालयाचा पायथा ते भूतान आणि अरुणाचल प्रदेश. बांगला देश ते ब्रह्मदेश व बंगाल. पूर्व घाट आणि पश्चिम घाटाचा परिसर. दक्षिणेकडे तमिळनाडू, केरळ. सर्वसाधारणपणे मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
संपादनपानगळीची आर्द्र व सदाहरितपर्णी वने.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली