छिंगहाय (देवनागरी लेखनभेद : छिंघाय; चिनी लिपी: 青海 ; फीनयिन: Qīnghǎi ; ) हा चीन देशाच्या पश्चिम भागातील प्रांत आहे. छिंगहाय सरोवरावरून या प्रांताचे नाव छिंगहाय ठेवले आहे. याच्या ईशान्येस कान्सू, वायव्येस शिंच्यांग स्वायत्त प्रदेश, आग्नेयेस सिच्वाननैऋत्येस तिबेट स्वायत्त प्रदेश हे चिनी राजकीय विभाग वसले आहेत. शीनिंग येथे छिंगहायाची राजधानी आहे.

छिंगहाय
青海省
चीनचा प्रांत

छिंगहायचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
छिंगहायचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी शीनिंग
क्षेत्रफळ ७,२१,००० चौ. किमी (२,७८,००० चौ. मैल)
लोकसंख्या ५५,५७,०००
घनता ७.४८ /चौ. किमी (१९.४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-QH
संकेतस्थळ http://www.qh.gov.cn/

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत