हे हेर सर्व प्राणिमात्रांवर देखरेख करतात. त्यांचे अस्तित्त्व बहुदा जाणवत नाही. ते खालीलप्रमाणे आहेत.-

  1. सूर्य
  2. चंद्र
  3. वायू
  4. अग्नि
  5. आकाश
  6. भूमि
  7. जल
  8. अंतःकरण
  9. यम
  10. दिवस
  11. रात्र
  12. सूर्योदय
  13. संधिकाल - सूर्यास्त समयीचा काल
  14. धर्म


हे सुद्धा पहा

संपादन