चेन्नई मेट्रो

(चेन्नै मेट्रो रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नई मेट्रो (तमिळ: சென்னை மெட்ரோ ரயில்)' ही चेन्नई शहरामध्ये बांधली जात असलेली एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे.[] ह्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण सुमारे ६३ किमी लांबीचे २ मार्ग बांधण्यात आले असून २०१५ सालापासून टप्प्याटप्पात सेवा सुरू करण्यात आलेली आहे.[] प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ११९ कि.मी. मार्ग बांधण्यात येणार असून त्याचे काम सुरू झालेले आहे.

चेन्नई मेट्रो
मालकी हक्क चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड
स्थान भारत चेन्नई, तामिळ नाडू
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी १८१ कि.मी.
एकुण स्थानके १७१
सेवेस आरंभ इ.स. २०१५
संकेतस्थळ http://www.chennaimetrorail.gov.in/
मार्ग नकाशा

Chennai metro map1.png

मार्ग

संपादन
मार्ग टर्मिनस सुरुवात लांबी
(किमी)
भुयारी
(किमी)
भुयारी स्थानके एलेव्हेटेड
स्थानके
मार्ग १ विमकोनगर डेपो चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१५ ते २०१९ ३२ १४.३ १३ १३
मार्ग २ चेन्नई सेंट्रल सेंट थॉमस माउंट २०१५ ते २०१९ २२ ९.७
मार्ग ३ माधवरम मिल्क कॉलनी सिरुसेरी सिपकोट बांधकाम सुरू ४५.८ २६.७ ३० २०
मार्ग ४ पुनमल्ली बायपास लाईटहाऊस बांधकाम सुरू २६.१ १०. १ १२ १८
मार्ग ५ माधवरम मिल्क कॉलनी शोलींगनलूर बांधकाम सुरू ४७ ५.८ ४२

वरील दोन्ही मार्ग चेन्नई उपनगरी रेल्वेशी जोडले जातील.

संदर्भ

संपादन
  1. ^ "पहिल्या टप्प्याचा नकाशा" (PDF). 2022-05-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-11-07 रोजी पाहिले.
  2. ^ "दुसऱ्या टप्प्याचा नकाशा" (PDF). 2022-11-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-11-07 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन