चीलिन
चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे. छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरिया व रशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत.
चीलिन 吉林省 | |
चीनचा प्रांत | |
चीलिनचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | छांगछुन |
क्षेत्रफळ | १,८७,४०० चौ. किमी (७२,४०० चौ. मैल) |
लोकसंख्या | २,७४,००,००० (इ.स. २००९) |
घनता | १४५ /चौ. किमी (३८० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-JL |
संकेतस्थळ | http://www.jl.gov.cn/ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- चीलिन शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)