चिनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९

चीन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता. दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने पदार्पण केले.

चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९
दक्षिण कोरिया महिला
चीनी महिला
तारीख ३ – ४ नोव्हेंबर २०१८
संघनायक सेऊंगमीन सॉंग ली हाओयी
२०-२० मालिका
निकाल चीनी महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

चीनने मालिका २-१ अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

३ ऑक्टोबर २०१८
११:००
धावफलक
दक्षिण कोरिया  
१०४/७ (२० षटके)
वि
  चीन
१०५/२ (११.३ षटके)
सेऊंगमीन सॉंग ३१* (४६)
हान लिली २/१२ (४ षटके)
झांग चॅन ५५ (४२)
मिना बीक १/४ (१ षटक)
  चीन ८ गडी आणि ५१ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन

२रा सामना संपादन

४ ऑक्टोबर २०१८
११:००
धावफलक
दक्षिण कोरिया  
९४/५ (२० षटके)
वि
  चीन
९८/० (१२ षटके)
कांग चोई १६ (३०)
वांग लू व्न्यू २/१९ (४ षटके)
हान लिली ४५* (३८)
  चीन १० गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन


३रा सामना संपादन

४ ऑक्टोबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
चीन  
११५/६ (२० षटके)
वि
  दक्षिण कोरिया
११७/५ (१८.१ षटके)
झांग चॅन २८ (३४)
मिना बीक ३/१७ (४ षटके)
मिना बीक ५१* (५७)
ली हाओयी २/१३ (४ षटके)
  दक्षिण कोरिया ५ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
  • नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, गोलंदाजी.
  • येबीन का (द.को.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.