चि. व चि.सौ.कां. हा झी स्टुडिओज निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे.[] यात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[] यात पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर आणि पूर्णिमा तळवलकर सहाय्यक भूमिकेत आहेत.[] हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[] चित्रपटाचा ट्रेलर ३० एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.[] हा चित्रपट गुजरातीमध्ये शरातो लागू या नावाने रिमेक करण्यात आला होता.[]

चि. व चि.सौ.कां.
दिग्दर्शन परेश मोकाशी
निर्मिती झी स्टुडियोझ
प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले
संगीत नरेंद्र भिडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ मे २०१७
अवधी १३६ मिनिटे



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "गिरीजा ओकची सख्खी नणंद आहे ही ॲक्ट्रेस, अशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील भूमिका". दिव्य मराठी. 22 May 2017.
  2. ^ "Lalit Prabhakar to play lead role in Chi Va Chi Sau Ka - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत)."Lalit Prabhakar to play lead role in Chi Va Chi Sau Ka - Times of India". The Times of India.
  3. ^ "सिनेमा : धमाकेदार पुष्करचा भन्नाट अभिनय!". लोकसत्ता. 7 June 2017."सिनेमा : धमाकेदार पुष्करचा भन्नाट अभिनय!". 7 June 2017.
  4. ^ "PICS: 'चि. व चि. सौ. कां.'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरला एकत्र आले सेलेब्स, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सई". दिव्य मराठी. 20 May 2017.
  5. ^ "The teaser trailer of Chi Va Chi Sau Ka is out - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "Gujjubhai the Great to be remade in Malayalam - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत)."Gujjubhai the Great to be remade in Malayalam - Times of India". The Times of India.