चार्ल्स हॅचेट (इं Charles Hatchett) (जानेवारी २ १७६५ - मार्च १० १८४७) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी कोलंबियम धातूचा शास्त्रीय अभ्यास केला. पुढे या धातूस हेन्रिक रोझ यांनी नायोबियम असे नाव दिले.

चार्ल्स हॅचेट