हेन्रिक रोझ (ऑगस्ट ६ १७९५ - जानेवारी २७ १८६४) हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ होते. यांनी नायोबियम या मूलतत्त्वाचा शोध लावला

हेन्रिक रोझ