चार्ल्स फ्रँक

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू

चार्ल्स चार्ली फ्रँक (२७ जानेवारी, १८९१:केप वसाहत - २५ डिसेंबर, १९६१:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९२१ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.