चार्ल्स दि गॉल

(चार्ल्स दी गॉल या पानावरून पुनर्निर्देशित)


चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[]

चार्ल्स दि गॉल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
८ जानेवारी इ.स. १९५९ – २८ एप्रिल इ.स. १९६९

फ्रान्सचे पंतप्रधान
कार्यकाळ
१ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९

फ्रान्सचे संरक्षणमंत्री
कार्यकाळ
१ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९

जन्म २२ नोव्हेंबर इ.स. १८९०
लील, फ्रान्स
मृत्यू ९ नोव्हेंबर इ.स. १९७० (वय ७९)
ऑत-मार्न,फ्रान्स
सही चार्ल्स दि गॉलयांची सही

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Cinquième République" (फ्रेंच भाषेत). ११ फेब्रुवारी, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: