चार्ल्स दि फ्रेसिने (फ्रेंच: Charles Louis de Saulces de Freycinet; १४ नोव्हेंबर १८२८, फॉई - १४ मे १९२३, पॅरिस) हा एक फ्रेंच राजकारणी व तिसऱ्या फ्रेंच प्रजासत्ताकाचा चार वेळा पंतप्रधान होता.

चार्ल्स दि फ्रेसिने