मुख्य मेनू उघडा
केंटमधील कँटरबरी कॅथेड्रल हे चर्च ऑफ इंग्लंडमधील प्रमुख कॅथेड्रल आहे.

चर्च ऑफ इंग्लंड (Church of England) हा ख्रिश्चन धर्मामधील एक पंथ व इंग्लंड देशाचा राजधर्म आहे..[१] सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला आठव्या हेनरीने इ.स. १५३० च्या दशकामध्ये रोमन कॅथलिक चर्चपासून अलग केले. प्रोटेस्टंट सुधारणा अवलंबणार्‍या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा प्रोटेस्टंट ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते.

एलिझाबेथ दुसरी ही ब्रिटनची राणी चर्च ऑफ इंग्लंडची विद्यमान प्रमुख आहे. सध्या चर्च ऑफ इंग्लंडचे जगभर २.५ कोटी अनुयायी आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "The History of the Church of England" (इंग्लिश मजकूर). The Archbishops' Council of the Church of England. 2006-05-24 रोजी पाहिले.