चर्चा:अॅपल
(चर्चा:ॲपल या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: २ वर्षांपूर्वी by Saankav in topic अशुद्ध लेखन
फरक
संपादनअॅपल व अॅपल मधे काय फरक आहे? अभिजीत साठे १६:४०, १३ सप्टेंबर २०१० (UTC)
- काही प्रणालीवरील फाँटमध्ये अॅपल हे व्यवस्थित दिसते तर काहींवर अॅपल. नेमके कोणते "बरोबर" हे माहिती नाही. अॅपल बरोबर असल्याचे कळल्यास अॅपलकडे स्थानांतर करावे
- अभय नातू १६:४६, १३ सप्टेंबर २०१० (UTC)
- मी आत्ता ज्या संगणकावर बसलो आहे तीथे अॅ अक्षर बरोबर दिसते आणि कॉपी पेस्ट होते आहे. आपला विकि इनपूट सिस्टीमच वापरत आहे कॅपिटल E टाईप केल्या नंतर मात्र ऍ असेच येत आहे. हा बदल आपल्या मिडियाविकी:vector.js मधून करता येईल काय आणि तसे केल्यास ज्यांना युनिकोड-५ चे रेंडरींग os च्या लिमिटेशनमुळे न मिळता अॅ असा तुटकाच दिसेल काय ?माहितगार ०५:२०, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
- युनिकोड४ नुसार ऍपल असेच लिहीता येते. अॅपल हे युनिकोडनुसार बरोबर नाही आणि काही ठिकाणी ते व्यवस्थित दिसत नाही. - कोल्हापुरी ०४:३०, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
- ऍ ते अॅ -
- युनिकोड४- युनिकोड ५ या संज्ञांशी मी व्यवस्थित परिचीत नाही खासकरून त्याचे रेंडरींग कसे करवून/बदलवून घ्यावे ह्याची माहिती नाही पण मिडियाविकी:common.css मध्ये बदल करून ऍ ऐवजी हेच रेंडरींग दिसेल अशी व्यवस्था होऊ शकत असावी का या विषयातसुद्धा उपयोगकर्त्यांच्या OS ची अडचण रहाणार आहे माहित नाही-कदाचित अभय नातू आणि इतर ज्यांनी OS मध्ये inscript सक्षम केले आहे त्यांना अॅ नेमका कसा दिसतो पूर्ण दिसतो आहे का बाकी इतरांप्रमाणे तुटकाच दिसतो आहे हे जाणून घ्यावयास हवे.
अलिकडे एका परिचितांशी चर्चा करताना युनिकोड ५ पासून
हे अक्षर युनिकोडात उपलब्ध असल्याचे कळले, त्याचा नेमका युनिकोड क्रमांक मिळाल्यास कदाचित बगझिलावर रेंडरींग मँडेटरीली बदलण्याची विनंती/पृच्छा करता येईल असे वाटते.
- माहितगार ०५:१३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
अशुद्ध लेखन
संपादनतिसऱ्या परिच्छेदामधील खालील वाक्यांत सुधारणा गरजेच्या आहेत. अर्थ समजत नाहीये. वैयक्तिक संगणकांच्या बाजारपेठेत वाढ झाल्यामुळे, ऍपलचे कॉम्प्युटर्स त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून कमी किंमत असलेल्या उत्पादनांमुळे विक्री कमी होत गेली, विशेषतः मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अधिक कार्यकारी नोकरी फेकली ऍपल होईपर्यंत १९९७ मध्ये तत्कालीन-सीईओ गिल अमेलीओ यांनी नोकरी परत आणण्यासाठी नेक्स्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
- @Saankav: नमस्कार,
- कुठेही चर्चा पानावर वरील प्रकारे मथळा लिहावा म्हणजे नक्की नवीन विषय कुठून सुरू झाला ते कळते.
- चर्चा पानाच्या शेवटी ~~~~ अशा सलग चार नागमोडी रेषा ज्याला tilt म्हणतात ते टाकावे. यामुळे तुमचे नाव, चर्चेची दिनांक आणि वेळ येथे उमटेल.
- मुख्य मुद्दा, तुम्ही जे वर अशुद्ध लेखन नोंदवले ते कुणीतरी इंग्रजी विकिपीडियावरून ट्रान्सलेट म्हणजे भाषांतरित केलेले आहे. तुम्ही इंग्रजी विकिपीडियावर जाऊन ते काय आहे हे पाहून येथे दुरुस्ती करू शकता. अजून काही अडचण असल्यास साद घालावी.- संतोष गोरे ( 💬 ) १५:५१, २ मे २०२२ (IST)
- आपल्या वरील सूचनांप्रमाणे लेखात सुधारणा केली , धन्यवाद !! Saankav (चर्चा) १७:४२, २ मे २०२२ (IST)