इंग्रजी विकिपीडियावरील माहितीचा प्रचंड खजिना मराठी भाषेत आणण्यासाठी माझे योगदान सुरू आहे.या सांकवाद्वारे दोन्ही भाषेतील अंतर कमी करून, माझ्या भाषांतर कौशल्याद्वारे दोन्ही भाषेतील दुवा बनण्यासाठी प्रयत्नशील.