चर्चा:१९९१ लोकसभा निवडणुका
Latest comment: ५ महिन्यांपूर्वी by Dharmadhyaksha in topic साचा नाही
साचा नाही
संपादन@Dharmadhyaksha:, Election results हा साचा सध्या येथे नाही. तो आणल्यास लेखातील त्रुटी दूर होईल. धन्यवाद. अभय नातू (चर्चा) ११:५४, २६ जुलै २०२४ (IST)
- नमस्कार! मला असा साचा बनवता येत नाही. साचा आणि मॉड्यूल पण बनवावे लागते. त्या साठी सध्या मी ही सगळी माहिती साध्या wikitable मध्ये टाकत आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:२७, २६ जुलै २०२४ (IST)