चर्चा:हळदी (करवीर)
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी in topic लघु दुवा तयार करण्याची पद्धत
लघु दुवा
संपादनसंदर्भ क्र.४ हा दुवा खूप दीर्घ झालाय. तो लघु कसा करावा?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:१८, ११ डिसेंबर २०१५ (IST)
लघु दुवा तयार करण्याची पद्धत
संपादन@Bantee -
- धन्यवाद. असाच लघु दुवा इतर बातम्यांचा करायचा आहे. मला पद्धत, सूचना सांगाल का?