चर्चा:हरीण
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Goresm
@अभय नातू आणि Sandesh9822:, कृपया एक नक्की माहिती हवी आहे. माझ्या मते हरिण असा ऱ्हस्व शब्द आहे. पण लेखाचे नाव हरीण असे दीर्घ आहे. आपले मत हवे आहे.
@ज: वरीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? --संदेश हिवाळेचर्चा १८:५९, ४ मार्च २०२१ (IST)
@Goresm: मी तपासलेय, हरिण आणि हरीण हे दोन्हीही योग्य शब्द आहेत. --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, ४ मार्च २०२१ (IST)
- ठीक आहे.
- संतोष गोरे (💬 ) ११:४०, ५ मार्च २०२१ (IST)