चर्चा:सी.पी. राधाकृष्णन

Latest comment: ९ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic वर्ग

वर्ग संपादन

सी.पी.राधाकृष्णन १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोईमतूरमधून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचा समावेश १२ वी आणि १३ वी लोकसभा सदस्य या वर्गात होणे समजू शकतो. मात्र ते १६ व्या (२०१४) आणि १७ व्या (२०१९) लोकसभेचे सदस्य नव्हते. तरीही त्यांचा १६ वी आणि १७ वी लोकसभा सदस्य या वर्गात समावेश केला गेला आहे. मला वाटते ही चूक आहे. संभाजीराजे (चर्चा) २२:०३, २४ जुलै २०२३ (IST)Reply

  झाले.
अभय नातू (चर्चा) ०७:१४, २५ जुलै २०२३ (IST)Reply
"सी.पी. राधाकृष्णन" पानाकडे परत चला.