सामंतशाहीला इंग्रजी शब्द कृपया सुचवावा.

पुष्कर पांडे (चर्चा) १२:२०, ०५ जानेवारी २०१५ (IST)Reply

feudalism?

Billa-E-Azam (चर्चा) १२:३७, ५ जानेवारी २०१५ (IST)Reply

feudalism
अभय नातू (चर्चा) २३:३०, ५ जानेवारी २०१५ (IST)Reply

-- feudalism ला सरंजामशाही असाही एक शब्द आहे. अर्थात सामंतशाही बरोबरच!...J (चर्चा) २३:५३, ५ जानेवारी २०१५ (IST)Reply

उदयोन्मुख लेख

संपादन

हा लेख २३ फेब्रुवारी, २०१५ रोजी मुखपृष्ठावरील उदयोन्मुख लेख होता.

अभय नातू (चर्चा) ००:३७, २४ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

"सामंतशाही" पानाकडे परत चला.