नमस्कार, येथे अविश्वकोषीय मजकूर असा साचा लावण्यात आलेला आहे. आता अविश्वकोषीय वाटेल असा मजकूर काढला आहे. कृपया अजून काही बदल हवा असल्यास सांगावे.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १३:२२, ६ मार्च २०२३ (IST)Reply

@Ketaki Modak:
झाले.
नमस्कार, साचा अविश्वकोषीय मजकूर नव्हे तर अविश्वकोषीय लेखनशैली बद्दल होता. बदल झाल्यावर हा साचा काढला आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०८:३२, ७ मार्च २०२३ (IST)Reply
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:००, ७ मार्च २०२३ (IST)Reply
"सहाना देवी" पानाकडे परत चला.