चर्चा:श्रीराम गुंदेकर
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे
@ज: माझे चर्चापानावरील चर्चेनुसार, या लेखाचे 'श्रीराम गुंदेकर येथे विलयन केले आहे.दोन्ही लेखात असलेल्या एकसारख्या मजकूरापैकी एकच असलेला मजकूर त्या दुसऱ्या लेखात ठेवला आहे, तरी कृपया ते एकदा तपासावे.तोपर्यंत हा लेख तसाच ठेवीत आहे. आपली हिरवी झेंडी मिळाल्यावर, तो वगळील. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५४, १५ डिसेंबर २०१८ (IST)
'श्रीराम गुंदेकर येथील मजकूर तपासून येथे हलवावा. -- अभय नातू (चर्चा) ११:३३, १६ डिसेंबर २०१८ (IST)
लेखात संदर्भ नाहीत. संदर्भ जोडून लेख समृद्ध करावा.--संदेश हिवाळेचर्चा २३:१४, २२ डिसेंबर २०१९ (IST)