चर्चा:शीव टेकडी किल्ला
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Tiven2240 in topic नियम
नियम
संपादनहे पान उल्लेखनीय नक्कीच आहे असे माझे मत आहे. शीव हा मुंबईतील जुन्या, ऐतिहासिक भागांतील एक आहे व येथील किल्ल्याचा मुंबईच्या इतिहासात मोठा भाग होता.
जर कॉपीपेस्ट असल्याचे वाटत असेल तर मजकूर नक्कीच काढावा, किंवा त्याचे पुनर्लेखन करावे परंतु लेख राहू द्यावा ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:१८, १० मार्च २०१७ (IST)
- @अभय नातू:विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#Dharmadhyaksha इथे लिहिले होते की नियमात हा लेख बसत नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५८, १० मार्च २०१७ (IST)