@ज्ञानदा गद्रे-फडके आणि अभय नातू: या लेखाचे नाव चिनी शिंगाडा असे हवे काय? कारण याचे व आपल्या येथे भारतात मिळणाऱ्या शिंगाड्यांचे काहीचा साधर्म्य आढळत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४८, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

भारतात मिळणाऱ्या शिंगाड्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
अभय नातू (चर्चा) ०२:५२, २ जानेवारी २०१८ (IST)Reply

@अभय नातू:

हा लेख कृपया बघावा. तसेच हिंदी मधील सिंघाड़ाचीनी सिंघाड़ा हा लेखही बघावा, तसेच हा दुवाही बघावा.--वि. नरसीकर , (चर्चा) १३:१४, २ जानेवारी २०१८ (IST)Reply
"शिंगाडा" पानाकडे परत चला.