चर्चा:वैमानिक कक्ष
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Katyare
याला इतर प्रतिशब्द आहेत का?
अभय नातू ०४:४९, ९ मे २०११ (UTC)
- मला तरी कॉकपीट हा इंग्रजी शब्द माहिती आहे. पण वैमानिक कक्ष हा शब्दही वापरात पाहिला आहे. निनाद ०५:५३, ९ मे २०११ (UTC)
कारच्या चालक 'कक्षास'ही कॉकपिट म्हणतात.
अभय नातू (चर्चा) १०:२०, १३ डिसेंबर २०१२ (IST)
- अभय, वैमानिक कक्ष हेच कॉकपीट साठी योग्य आहे. इंग्रजी विकी असे म्हणतो, 'A cockpit or flight deck is the area, usually near the front of an aircraft, from which a pilot controls the aircraft.' कारच्या चालक कक्षास कॉकपिट संबोधलेले मी पहिले नाही. त्या भागाला डॅशबोर्ड असे म्हण्टले जाते. अगदी शर्यतींच्या मोटारीतही तसा उल्लेख आढळत नाही. डॅशबोर्ड असेच संबोधन वापरात आहे. निनाद ०४:०७, १४ डिसेंबर २०१२ (IST)
- नमस्कार निनाद,
- विमानचालकाच्या कक्षास कॉकपिट म्हणतात यात वादच नाही परंतु कारच्या चालककक्षासही कॉकपिट ही संज्ञा आहे. इंग्लिश विकिपीडियावरील लेखातून --
The term described the sailing term for the coxswain's station in a Royal Navy ship, and later the location of the ship's rudder controls.[ संदर्भ हवा ] Cockpit appeared in the English language in the 1580s, "a pit for fighting cocks", from cock + pit. Used in nautical sense (1706) for midshipmen's compartment below decks; transferred to airplanes (1914) and to cars (1930s).[१] From about 1935 cockpit came to be used informally to refer to the driver's seat of a car, especially a high performance one, and this is official terminology in Formula One.
- चालकाच्या समोरील विविध उपकरणे व रीडआउट्स असलेल्या भागास डॅशबोर्ड म्हणतात.
- अभय नातू (चर्चा) ०६:३६, १४ डिसेंबर २०१२ (IST)
- चर्चा कुठे जात आहे आणि लेखाशी त्याचा संबंध कसा जोडला जात आहे हे कळत नाही. असो. :) निनाद ०७:२६, १४ डिसेंबर २०१२ (IST)