चर्चा:विकिपीडिआ साहाय्य:संपादन

नमूना मांडणीचे लेख

संपादन

Following articles were given as नमूना मांडणीचे लेख but this list is too old.Please help update with better ones ,secondly मनाचे श्लोक is non encyclopedic in future needs to be taken to Marathi Wikipedia Source. विजय 15:03, 25 जानेवारी 2007 (UTC)

Let admin decide the model articles. I think uthe articles should be comprehensive and longer thn normal articles. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 15:52, 25 जानेवारी 2007 (UTC)
Yes,I belive that an ideal article needs to be good finished product , with completed wikification maximum blue links( blue links also ending in comleted articles) with inline references (still we are very much behind in this respect).for new users understanding such article needs to have simple examples of image , template etc.

साचा विभाग गहन वाटतो

संपादन

साचा विभागात ."त्यांचा वापर मुखपृष्ठ ते व्यक्ती येथपर्यंत केलेला आहे." ह्या वाक्याची आवश्यकता वाटत नाही तसेच नवीन सदस्या करता साच्याचे उदाहरणातील संत साचा गहन वाटतो. विजय १२:३३, २६ जानेवारी २००७ (UTC)

How to make it simple. मला काही सुचत नाही! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:२३, २६ जानेवारी २००७ (UTC)

समसमीक्षा

संपादन
  • या लेखात टेबल ऑफ कंटेंट का वगळला आहे याचा बोध होत नाही , मला वाटते टिओसि असायला हवे.
  • लेखातील विभागांचा क्रम विस्कळीत वाटतो.
  • मला वाटते हा लेख संपादन कसे करावे याची माहिती देतो पण लेखाने संपादन म्हणजे काय? संपादन कोण करू शकतो? संपादनातून काय साध्य करायला हवे? या बद्दल किमान नेहमी विचारले जाणारे प्रशन कडे स्प्ष्ट दूवा लेखाच्या सुरवातीसच द्यायला हवा.टेबल विनाकारण क्लिष्ट वाटतो.दृष्य इफेक्ट सुधारावा किंवा टेबलचे चे साध्या विभागात रूपांतरण करावे.


Mahitgar १५:२०, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

"विकिपीडिआ साहाय्य:संपादन" पानाकडे परत चला.