@अभय नातू: नमस्कार! या लेखाला विस्तार साचा लावलेला आहे पूर्वी. या विकीच्या प्रथम लेखावर काम करता आले याचा आनंद वाटला.मी काही भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.इंगजी विकीच्या लेखातूनही काही माहिती मिळविली आहे. आपण विस्तार साचा काढू शकाल का? ही विनंती. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १७:३३, २१ मार्च २०१८ (IST)Reply

साचा काढलेला दिसत आहे.
अभय नातू (चर्चा) २०:५५, २१ मार्च २०१८ (IST)Reply

नकल डकव संपादन

@Khirid Harshad: नमस्कार नुकताच आपण येथील मजकूर उडवला असून तो कोणत्या संकेतस्थळावरील नकल डकव आहे हे नाही नोंदवले. कदाचित येथून त्या पानावर नकल डकव केलेला देखील असू शकतो. तेव्हा विनंती आहे की, जुना मजकूर उडवण्यापूर्वी अभय नातू यांना साद घालावी. - संतोष गोरे ( 💬 ) २२:०६, ९ मार्च २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे: संकेतस्थळाचे नाव जोडले आहे. एकदा तपासून घ्यावे. Khirid Harshad (चर्चा) २२:११, ९ मार्च २०२२ (IST)Reply

कार्बोन डेटिंग नुसार https://www.santsahitya.in/festivals/wasant-panchami/ येथे हे लिखाण 2021-02-16T10:25:00 ला केल्याचे दिसते. परंतु विकिपीडियावर १६ फेब्रुवारी २०२१ पूर्वीच हे लिखाण होते. याचा अर्थ इथून तिथे नकल डकव केल्या गेलीय. म्हणून मी म्हटले होते की अभय नातू यांना हा निर्णय घेऊ द्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) २२:३३, ९ मार्च २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे: मी केलेला बदल उलटवतो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. Khirid Harshad (चर्चा) २२:३८, ९ मार्च २०२२ (IST)Reply

"वसंत पंचमी" पानाकडे परत चला.