चर्चा:वरी
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
@V.narsikar: वरी ऐवजी वरई असं लेखाचं शिर्षक जास्त उचित राहील असं वाटतंय, तेव्हा वरई नावाचा लेख बनवून सदर पण #पुनर्निर्देशन करावं अशी माझी नम्र सूचना आहे. पटली तर अस्तित्वात आणावी हि विनंती. (Diego Rogger (चर्चा) २२:४४, २४ ऑक्टोबर २०१८ (IST))
- मी सहमत आहे. योग्य नाव वरई असे आहे. बोलताना वरी असे म्हटले जाते.