चर्चा:लोकसभेच्या अध्यक्षांची यादी

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by अभय नातू

मला सर्व लोकसभा अध्यक्षांचे फोटो अपलोड करायचे आहेत.ते कसे करता येतील? Billa-E-Azam (चर्चा) २१:१६, ३ जानेवारी २०१५ (IST)Reply

हे फोटो कॉमन्सवर अपलोड करून येथे वापरावे. कदाचित कॉमन्सवर ही चित्र असतीलही.
अभय नातू (चर्चा) २२:३४, ३ जानेवारी २०१५ (IST)Reply
"लोकसभेच्या अध्यक्षांची यादी" पानाकडे परत चला.