चर्चा:लवलिना बोर्गोहेन
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू: या लेखाचे आता विकीकरण केले असल्यामुळे बदल साचा काढून टाकावा. लवलिनाने ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित केले असल्यामुळे हा लेख आता जास्त प्रमाणात वाचला जाईल. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १३:०१, ३१ जुलै २०२१ (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) १३:४३, ३१ जुलै २०२१ (IST)