चर्चा:राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालय
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by अभय नातू
कृपया, हथकरघा ला मराठी शब्द सुचवा. (मुख्य नाव - द नॅशनल हंडीक्रफ्ट्स अँड हँडलूम्स म्युसीयम) AbhiSuryawanshi (चर्चा)
टकळी किंवा चरखा. चरखा जास्त बरोबर वाटतो.- हातमाग.
- अभय नातू (चर्चा) १०:५८, १४ एप्रिल २०१२ (IST)