चर्चा:रत्‍नाप्पा कुंभार

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sachinvenga

@Sachinvenga: लेख चांगला झाला आहे. यात चित्र टाकता आले तर उत्तम.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४२, ८ जानेवारी २०१८ (IST)Reply

@V.narsikar:, धन्यवाद, चित्रे नंतर टाकत आहे अजुनही बरेच लिखाण बाकी आहे. जमल्यास २६ जानेवारीला या लेखाचा उपयोग करता येइल का बघावे.--Sachinvenga (चर्चा) १०:३४, ८ जानेवारी २०१८ (IST)Reply

कृपया चावडीवर याबाबत सर्वांचे मत घ्यावे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३५, ८ जानेवारी २०१८ (IST)Reply
येथे उल्लेखिलेला कोल्हापूर सातारा मतदारसंघ हा पूर्वी होता का?
अभय नातू (चर्चा) ०९:२१, १२ जानेवारी २०१८ (IST)Reply

घटना मसूदा समितीचे सदस्य असतानाचा तो उल्लेख आहे. काढायला हरकरत नाही.--. Sachinvenga चर्चा . : ०९:३१, १२ जानेवारी २०१८ (IST)Reply

"रत्‍नाप्पा कुंभार" पानाकडे परत चला.