हा लेख Humanoid येथे जोडला जावा की Robot येथे जोडला जावा? ४८ तासात उत्तरे न आल्यास हा लेख मी Humanoid येथे जोडला जावा अशी शिफारस करतो. निनाद ०९:२७, १४ जानेवारी २०१४ (IST)Reply

Robot. त्यापेक्षाही या लेखासाठी सांगकाम्या शीर्षक अधिक चपखल वाटते.
Humanoid म्हणजे मानवासारखा आकार असलेला जीव, ज्याला एक डोके, दोन हात, दोन पाय, डोक्यावर दोन डोळे, इ. असलेला व सद्सद्विवेकबुद्धी (Free will) असलेला जीव.
Robot हा मानवासारखाच दिसेल असे नाही. अनेक Robotना नेहमीच्या अर्थाचे डोळे, नाक, कान, तोंड, इ. नसते. बरेचदा यांचे काम करणारे अवयव (visual/auditory sensors, microphone, speaker) असतात परंतु पाचही संवेदना असलेला robot क्वचितच (किंवा अभावानेच) आढळतो.
अर्थात, या लेखातील संकल्पनेला संवेदनांबरोबरच (कृत्रिम) बुद्धिमत्तेची जोड असल्याचे अपेक्षित असल्यास कदाचित यंत्रमानव शीर्षकही ठीक वाटते.
अभय नातू (चर्चा) ०९:४९, १४ जानेवारी २०१४ (IST)Reply

छान विवेचन

संपादन

धन्यवाद अभय! ह्युमनॉईड आणि रोबो यांचे वेगळेपण चांगले विषद केलेत. पण इंग्रजी विकिवर जरा घोळ वाटतो आहे. तेथे Humanoid आणि Humanoid robot असे दोन्ही लेख आहेत. सध्या मी हा लेख Humanoid ला जोडला आहे. निनाद ०४:४७, १५ जानेवारी २०१४ (IST)Reply

"यंत्रमानव" पानाकडे परत चला.