या क्लबचे नाव मोहमेडन आहे कि मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब? मला भारतीय भाषेच्या वृत्तपत्रांत व बंगाली समीक्षकांकडून मोहम्मदन असे वाचल्याचे/ऐकल्याचे आठवते आहे.

अभय नातू 04:33, 12 डिसेंबर 2006 (UTC)

या नावाचे मोहम्मदन असे spelling केले जाते. परंतु प्रचलित उच्चार मोहमेडन असा आहे असे वाटते. त्यामुळे 'मोहमेडन' असे ठेवण्यास हरकत नाही. बंगाली लेखन आणि उच्चार यांच्यात बरीच तफावत असते, त्यामुळे बंगाली लेखनाप्रमाणे मराठीत लेखन करायचे ठरवले तर अनेक बदल करावे लागतील. Ajitoke 06:37, 12 डिसेंबर 2006 (UTC)

मोहमेडन स्पोर्टिंग क्लब?

संपादन

Should this article be renamed मोहमेडन स्पोर्टिंग क्लब to distinguish from the मोहमेडन faith?

अभय नातू 17:05, 12 डिसेंबर 2006 (UTC)

I think so. Maybe later we will need a disambiguation page for मोहमेडन.
केदार {संवाद, योगदान} 17:19, 12 डिसेंबर 2006 (UTC)
  हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.
"मोहमेडन एस.सी." पानाकडे परत चला.